The Latest


  • यूपीआयला १० वर्षे; डिजिटल व्यवहारात मोठी क्रांती

    भारताची एकात्मिक पेमेंट प्रणाली Unified Payments Interface (यूपीआय) आज १० वर्षे पूर्ण करत आहे. या दशकात यूपीआयने पायलट प्रकल्पापासून देशातील डिजिटल व्यवहारांचा कणा बनण्यापर्यंत मोठी झेप घेतली आहे.२०१६ मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यूपीआयची सुरुवात केली. या प्रणालीमुळे देशातील पैशांचे व्यवहार अधिक सोपे आणि जलद झाले. रोख…

  • देशभरातून महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन .

    देशभरात आज महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्य वाहिलेल्या फुले दांपत्याच्या कार्याची आठवण आज पुन्हा एकदा देशभर काढली जात आहे.१८२७ साली आजच्या दिवशी जन्मलेल्या महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या…

  • आरोग्य पोषण पंधरवडा बाबतीत एक अनुभव असाही

    दिव्या धुमाळ सध्या देशभरात ‘८ वा पोषण पंधरवडा’ (९ ते २३ एप्रिल २०२६) उत्साहात साजरा होत आहे. या मोहिमेची वस्तुस्थिती आणि सरकारी आरोग्य केंद्रांमधील कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मी आणि माझी सहकारी मीनाक्षी आम्ही नारायण पेठेतील पुणे महानगरपालिकेच्या कै. कलावतीदेवी मावळे दवाखान्याला नुकतीच भेट दिली. तेथे आम्हाला केवळ माहितीच मिळाली नाही,…

  • बालगंधर्वचा आंबा महोत्सव: चव अस्सल हापूसची, साथ महिला सक्षमीकरणाची!

    पुणेकर आणि आंबा यांचं नातं शब्दांच्या पलीकडचं आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर च्या प्रांगणात सध्या अशाच एका गोड महोत्सवाचा दरवळ सुटला आहे. ‘आंबा महोत्सव २०२६’ हा केवळ फळांचा बाजार नाही, तर तो एका सामाजिक क्रांतीचा सोहळा ठरत आहे. १. महिला सक्षमीकरणाचा नवा अध्यायया महोत्सवाचे सर्वात महत्त्वाचे आणि…

  • दिग्दर्शक जितू वायकर यांच्या मुलाखतीतून-मराठी चित्रपट न चालण्याची खरी कारणे.

    राहुल जाधव – नमस्कार… आज दिग्दर्शक जितू वायकर यांचा इंटरव्यू घेण्याची संधी मला मिळाली. या मुलाखतीदरम्यान मी त्यांना सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारला-“मराठी चित्रपट का चालत नाहीत?”या प्रश्नावर त्यांनी अतिशय स्पष्ट आणि वास्तववादी मत मांडत, चित्रपट न चालण्यामागची महत्त्वाची कारणे उलगडून सांगितली. दिग्दर्शक जितू वायकर यांचा इंटरव्यू. त्यांच्या…

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free